प्रसारमाध्यमे म्हणजे काय? सांगून नवसमाज माध्यमांचे वेगळेपण सांगा. तसेच फेसबुक ट्विटर व ब्लॉग विषयी सविस्तर माहिती लिहा.

*शुभांगी कैलास शेळके* प्रसार माध्यम म्हणजे काय? सांगून नवसमाज माध्यमांचे वेगळेपण सांगा तसेच फेसबुक ट्विटर व ब्लॉग विषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर:- प्रसार म्हणजे पसरविणे असा त्याचा अर्थ होतो.अणि माध्यम म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला माध्यम म्हणतात. माझ्या लिहिलेल्या लेखांमधुन मी तुम्हा सर्वांसमोर व्यक्त होत असते .माझ्या भावना,विचार,माझ्या मनातील राग,वेदना,तळमळ इत्यादी सर्व काही मी माझ्या शब्दांमधुन तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करत असते .म्हणजेच लिहिणे हे माझे व्यक्त होण्याचे माध्यम आहे.त्यादवारे मी तुम्हा सर्वांसमोर माझे विचार,भावना,तगमग,तळमळ,वेदना मी मांडत असते .म्हणजेच लिहिणे हे माझे तुम्हा सर्वासमोर व्यक्त होण्याचे माझे माध्यम आहे असे आपणास या सर्वातुन स्पष्टपणे दिसुन येते. म्हणजेच मी माझ्या लिहिण्यातुन शब्दांदवारे माझ्या भावना व्यक्त करते अणि ते शब्द जे मी तुम्हा सर्वासमोर मांडते ते माझे तुम्हा सर्वासमोर व्यक्त होण्याचे माध्यम ठरते. (1) सामाजिक परिवर्तनासाठी सोशल मीडिया. उत्तर:- प्रसार माध्यमे समाजाचा महत्वपूर्ण स्तंभ आहे...